‘भोगावती’ची ऊसबिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:32+5:302021-01-01T04:17:32+5:30

कारखान्याने दिनांक १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गाळप केलेल्या ७० हजार ९७७ मेट्रिक टन उसाचे बिल २१ कोटी ९ ...

Usabile of 'Bhogawati' deposited in the bank account of the farmer | ‘भोगावती’ची ऊसबिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

‘भोगावती’ची ऊसबिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

Next

कारखान्याने दिनांक १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गाळप केलेल्या ७० हजार ९७७ मेट्रिक टन उसाचे बिल २१ कोटी ९ लाख ३२ हजार ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

कारखान्याने आजपर्यंत १ लाख ९२ हजार १८० मेट्रिक टन ऊस गाळप करून २ लाख १८ हजार ५४० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा ११.५४ टक्के असून संचालक मंडळाने काटकसर व पारदर्शक कारभार करत ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे धोरण राबवले आहे. त्यामुळे सर्वांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष आमदार पाटील व उपाध्यक्ष पाटील यांनी केले आहे.

Web Title: Usabile of 'Bhogawati' deposited in the bank account of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.