विहिंपचे प्रांतांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:54+5:302021-01-02T04:19:54+5:30

इचलकरंजी : नांदेड येथे एका विवाह समारंभात वीरशैव लिंगायत धर्माचार्य डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड व डॉ. शंभूलिंग शिवाचार्य ...

VHP's statement to the provinces | विहिंपचे प्रांतांना निवेदन

विहिंपचे प्रांतांना निवेदन

Next

इचलकरंजी : नांदेड येथे एका विवाह समारंभात वीरशैव लिंगायत धर्माचार्य डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड व डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज उदगिरी यांना बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर (नांदेड) यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार हिंदू समाजाच्यादृष्टीने अत्यंत निषेधार्ह्य असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन येथील विहिंप व बजरंग दलाने गुरुवारी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडू, असा इशाराही दिला आहे. शिष्टमंडळात शिवजी व्यास, पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, बाळासाहेब ओझा, आदींचा समावेश होता.

(फोटो ओळी)

३११२२०२०-आयसीएच-०२

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन देण्यात आले.

(छाया-उत्तम पाटील)

Web Title: VHP's statement to the provinces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.