विद्या मंदिर बशाचामोळा शाळेला संगणक संच प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:53+5:302021-04-07T04:24:53+5:30

रोहित गणपती गुरव (इले.इंजि.) (मूळ गाव खडकलाट) यांच्या विशेष प्रयत्नांतून शाळेत महत्त्वपूर्ण आयसीटी सुविधा उपलब्ध झाली. लवकरच या ...

Vidya Mandir provides computer set to Bashamola School | विद्या मंदिर बशाचामोळा शाळेला संगणक संच प्रदान

विद्या मंदिर बशाचामोळा शाळेला संगणक संच प्रदान

googlenewsNext

रोहित गणपती गुरव (इले.इंजि.) (मूळ गाव खडकलाट) यांच्या विशेष प्रयत्नांतून शाळेत महत्त्वपूर्ण आयसीटी सुविधा उपलब्ध झाली. लवकरच या शाळेत बी.डी. पाटील यांच्या योगदानातून जिल्ह्यातील एक आदर्श एज्युकेशनल आयसीटी लॅब उभी राहणार आहे.

शाळेतील मुख्याध्यापक सचिन देसाई हे राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या ज्ञानाचा मुलांना उपयोग होईल.

संगणक वितरणप्रसंगी जी. बी. गुरव, एस.डी. देसाई, पांडुरंग पाटील, सरपंच निशा संकपाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, संतोष पाटील, दिग्विजय कोटकर, एकनाथ पाटील उपस्थित होते.

Web Title: Vidya Mandir provides computer set to Bashamola School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.