ऐतिहासिक वास्तु परिसरातील विद्रुपीकरणावर कारवाईसाठी डोळे कधी उघडणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:50+5:302021-01-13T04:58:50+5:30
चौकट शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावली जातात. महापालिकेचा इस्टेट विभाग त्यांना परवाना देते. वास्ताविक महापालिकेने ऐतिहासिक, हेरिटेज वास्तु असणाऱ्या परिसरात ...
चौकट
शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावली जातात. महापालिकेचा इस्टेट विभाग त्यांना परवाना देते. वास्ताविक महापालिकेने ऐतिहासिक, हेरिटेज वास्तु असणाऱ्या परिसरात अशाप्रकारे परवाना देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो १
ओळी : कोल्हापुरात जागतिक दर्जाचे खासबाग कुस्ती मैदान आहे. या मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळच जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेकडून वृक्षाची छाटणी केली नसल्यामुळे नेमके येथे काय आहे, हे पर्यटकांना समजत नाही.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो २
ओळी : कोल्हापुरातील भवानी मंडपात चारचाकी वाहनांना प्रवेश बंद असताना बॅरेकट काढून वाहने आत लावली जात आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो३
ओळी : अंबाबाई मंदिरात वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे भवानी मंडपात केएमटी लावण्यास बंदी घालण्यात आली. केएमटी बसस्थानकाची जागा आता दुचाकी वाहनतळाने घेतली आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो ४
ओळी : भवानी मंडपातील ऐतिहासिक इमारती टपऱ्यांमुळे झाकून गेल्या आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो५
ओळी : भवानी मंदिराभाेवती फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो६
ओळी : ऐतिहासिक बिंदू चौकाच्या बुरुजाजवळच फेरीवल्यांनी टपऱ्या उभारल्या आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो७
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो८
ओळी : पाण्याचे केंद्र, वाहतुकीचे नियमांचे फलक आणि फेरीवाले यांचे ऐतिहासिक बिंदू चौकात अतिक्रमण वाढत आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो९
ओळी : महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ढासळत आहे. या ठिकाणीच जाहिरातीचे बॅनर लावले आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो१०
ओळी : राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांचे क्रांतिकारी निर्णयाचे प्रतीक असणारे शाहू वैदिक विद्यालयाचा संपूर्ण परिसर जाहिरातीच्या फलकांनी असा झाकून गेला आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो११
ओळी : शहराची अस्मिता असणारा ऐतिहासिक दसरा चौकाच्या भोवती मोठी जाहिरत फलक नेहमी झळकलेली असतात. विशेष म्हणजे, महापालिकेच्या इस्टेट विभागानेच त्यांना या ठिकाणचे परवाने दिले आहेत.
सर्व छाया : नसीर अत्तार