लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा - Marathi News | shaka laka boom boom fame sanju aka kinshuk vaidya tied knot with gf diksha nagpal see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

संजूची भूमिका साकारणारा अभिनेता किंशुक वैद्यचा शुभविवाह झाला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर - Marathi News | Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live Congress' Ravindra Dhangekar leads by 5284 votes in the first round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live ...

जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’! - Marathi News | Worldwide: Fat 'injection' to be 'eternal'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

सदैव चिरतरुण राहण्यासाठी झटणाऱ्या ब्रायनची काही दिवसांपूर्वी भयानक छायाचित्रं प्रसिद्ध झाली. त्यात त्याच्या डोळ्यांच्या कडा, चेहरा सुजलेला दिसतो. ...

पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले - Marathi News | baramati vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi liveYugendra Pawar leading in postal polls against ajit pawar; What will happen in Baramati? Everyone noticed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले

Baramati Vidhan Sabha Election Result 2024 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Shiv Sena candidates Eknath Shinde and Uddhav Thackeray face off in 51 constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार

Vidhan Sabha Election Result 2024: जून २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे २ गट तयार झाले. त्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. ...

अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी - Marathi News | The story of Akrita, a 'slightly romantic' named Amol Palekar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व समाज कार्यकर्ते अमोल पालेकर हे येत्या २४ नोव्हेंबरला ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्यरत जगण्याबद्दल काही... ...

विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय - Marathi News | Featured Article: 'Project Gather': An 'American' Solution to Loneliness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय

एकटे असाल, तर ‘जेवायला या’ असे आमंत्रण देऊन अमेरिकेत नवी चळवळ उभी राहते आहे. त्यानिमित्ताने एकेकट्या माणसांच्या नव्या संघर्षाची गोष्ट! ...

पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर? - Marathi News | ajit pawar devendra fadnavis oath Ceremony history November 23 again! What if something similar happens now? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?

राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय  घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे. ...

Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा - Marathi News | Maharashtra Election Results 2024 if he Not wins, i will remove his mustache, millions of bets placed by the Candidates supporters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा

निवडणुकीला राज्य पातळीवरील प्रश्नांबरोबरच स्थानिक प्रश्नांवर प्रचाराचा रोक राहिला. व्यक्तिगत उणे-धुणेही काढल्याने निवडणुकीत ईर्षा टोकाला पोहोचली होती. ...