वक्तृत्व स्पर्धेत ५० स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:04+5:302021-01-13T04:49:04+5:30

यावेळी शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयाचा क्षात्रतेज वडणे याने प्रथम, गोदावरीदेवी ...

50 contestants participate in the oratory competition | वक्तृत्व स्पर्धेत ५० स्पर्धकांचा सहभाग

वक्तृत्व स्पर्धेत ५० स्पर्धकांचा सहभाग

Next

यावेळी शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयाचा क्षात्रतेज वडणे याने प्रथम, गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयाची प्रतीक्षा थोरात व श्रीकिशन सोमाणी विद्यालयाची श्रावणी गिरवलकर यांना द्वितीय, तर स्वामी विवेकानंद विद्यालयाची वसुंधरा गंभिरे व मनोज सहदेव अकॅडमीची पायल देसरडा यांना तिसरे पारितोषिक देण्यात आले. यासाेबतच ज्ञानेश्वर विद्यालयाचा नचिकेत कुटवाडे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची ऋचा शिरसीकर व ज्ञानप्रकाश विद्यालयाची समृद्धी मगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

यशस्वीतेसाठी संजय अयाचित, शंतनु हिराळकर, वर्षा डोईफोडे, डॉ. शैलेंद्र आपटे, डॉ. चंद्रशेखर अष्टेकर, अमित बच्चेवार, भारत विकास परिषदेचे लातूर शाखेचे अध्यक्ष विश्‍वास लातूरकर, सचिव सुनील पाटील, कार्यक्रम प्रमुख संतोष पाटील, सुनीता पाटील यांच्यासह सदस्य सुधाकर जोशी, भूषण दाते, शैलेश कुलकर्णी, बालाजी बिरादार, अमित कुलकर्णी, योगेश काळे, सारंग अयाचित, विनोद जोशी, चेतन पंढरीकर, सतीश मनाळे, मुकुंद पाठक, योगिता पत्की, संध्या काळे, श्वेता अयाचित, वृषाली जोशी, शर्मिला कुलकर्णी, विदुला लातूरकर, जयश्री पाटील, स्वाती जोशी, वर्षा कुलकर्णी, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: 50 contestants participate in the oratory competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.