१९ दिवसात ५७५ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:36 AM2021-02-21T04:36:53+5:302021-02-21T04:36:53+5:30
कोरोना काळातील महिनानिहाय पॉझिटिव्हिटी रेट अन् चाचण्या... महिना चाचण्या पॉझिटिव्हिटी रेट एप्रिल ...
कोरोना काळातील महिनानिहाय पॉझिटिव्हिटी रेट अन् चाचण्या...
महिना चाचण्या पॉझिटिव्हिटी रेट
एप्रिल ३३० ४.८
मे १३३९ ८.९
जून २३२८ ९.२
जुलै १२२१८ १५.१
सप्टेंबर ३९१६७ २३.५
ऑक्टोबर १८५५२ १६.३
नोव्हेंबर २४१९७ ६.४
डिसेंबर १८६३२ ६.२
जानेवारी ४६१७९ २.६
फेब्रुवारी १४४७५ ३.९७सप्टेंबर ३९१६७ २३.५
ऑक्टोबर १८५५२ १६.३
नोव्हेंबर २४१९७ ६.४
डिसेंबर १८६३२ ६.२
जानेवारी ४६१७९ २.६
फेब्रुवारी १४४७५ ३.९७
६९९ जणांचा मृत्यू
कोरोनाची बाधा २४७९६ जणांना झाली. त्यापैकी २३ हजार ७५४ जणांना बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३४३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ६९९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७० वर्षाच्या पुढील २९१,
६० वर्षाच्या पुढील २१३, ५० वर्षाच्या पुढील १०६ आणि ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ८९ जणांचा समावेश आहे.
बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के
आतापर्यंत २३ हजार ७५४ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण २.८ टक्के आहे. रूग्ण दुप्पट दिवसाचा कालावधीही चांगला असून तो ७०० दिवसांवर आहे.