लातुरात एसटी वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 15:12 IST2021-12-05T14:27:37+5:302021-12-05T15:12:41+5:30
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गत ४० दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे.

लातुरात एसटी वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला
लातूर: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गत ४० दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे.
दरम्यान, रविवारी लातूर आगारातील वाहक रवि बिरादार यांनी एसटीच्या टपावर चढून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितानी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
लातूर- लातूर आगारातील वाहक रवि बिरादार यांनी एसटीच्या टपावर चढून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. pic.twitter.com/lgTvrwBSpu
— Lokmat (@lokmat) December 5, 2021