आंदोलन दडपण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 03:00 AM2017-04-28T03:00:33+5:302017-04-28T03:00:33+5:30
मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या बीदर विस्तारीकरणास लातूरकरांचा विरोध हाणून पाडण्यासाठी लातूर रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी
Next
लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या बीदर विस्तारीकरणास लातूरकरांचा विरोध हाणून पाडण्यासाठी लातूर रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त तैनात होता. रेल्वेचे व महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले होते. दरम्यान, सर्वपक्षीय लातूरकरांनी सकाळी दक्षिण मध्य रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देऊन विस्तारीकरणाला विरोध असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)