बालाघाट पॉलिटेक्निकचे घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:34+5:302021-09-05T04:24:34+5:30
सिव्हील प्रथम वर्षात युवराज मोरे, तेजल उगिले, द्वितीय वर्षात ज्ञानेश्वर भारती, अमोल उगिले, तृतीय वर्षात शुभम ...
सिव्हील प्रथम वर्षात युवराज मोरे, तेजल उगिले, द्वितीय वर्षात ज्ञानेश्वर भारती, अमोल उगिले, तृतीय वर्षात शुभम लांडगे, सचिन ससाने, साईनाथ केंद्रे, मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षात आकाश राठोड, मारुती तेलंगे, विशाल खटके, द्वितीय वर्षात प्रदीप सुरवसे, धीरज कुंडगीर, योगेश्वर सुरवसे, पंकज येळवे, तृतीय वर्षात सिध्देश्वर भडके, प्रसाद बनसोडे, सिध्देश्वर मेकले आदींनी यश संपादन केले आहे.
इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रथम वर्षात प्रीतेश सगर, ज्योती मेटकर, अविनाश राठोड, द्वितीय वर्षात शुभम नारगुडे, मोतीराम कराड, अश्विनी परतवाघ, तृतीय वर्षात मंगेश बिलापट्टे, अर्पिता वाझुरकर, गणेश इंगळे, कॉम्प्युटर विभागाच्या द्वितीय वर्षात पवन दामा, तृतीय वर्षात करिश्मा लांडगे, दिव्या स्वामी, मुजम्मिल शेख आदींनी यश मिळविले आहे.
गुणवंतांचे कौतुक संस्थाध्यक्ष गणेश हाके, सचिव रेखाताई तरडे, संचालक अमरदीप हाके, कुलदीप हाके, शिवलिकाताई हाके, प्राचार्य डॉ. नितीन शिवपुजे, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे आदींनी केले.