रेणात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:11+5:302021-02-05T06:22:11+5:30

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस.आर. देशमुख, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन ...

Ethanol production from molasses sugarcane juice | रेणात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

रेणात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

Next

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस.आर. देशमुख, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन तथा संचालक आबासाहेब पाटील, संत शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल्य उटगे, रेणाचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, संत शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्याम भोसले, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, संभाजी सूळ, सचिन दाताळ, प्रताप शिंदे तसेच संचालक संग्राम माटेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रेमनाथ आकनगिरे, धनराज देशमुख, प्रवीण पाटील, संजय हरिदास, तानाजी कांबळे, शहाजी हाके, संभाजी रेड्डी, वैशालीताई माने, अमृताताई देशमुख, लालासाहेब चव्हाण, अनिल कुटवाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Web Title: Ethanol production from molasses sugarcane juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.