अहमदपूरच्या शिबिरात ५०० जणांची मोफत नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:00+5:302021-09-03T04:21:00+5:30
अहमदपूर : मराठा सेवा संघाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यात ५०० जणांची नेत्र तपासणी ...
अहमदपूर : मराठा सेवा संघाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यात ५०० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रामेश्वर चामले, दंतरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्या चामले, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके, तालुकाध्यक्ष अशोक चापटे, शहराध्यक्ष नाना कदम, धनंजय उजनकर, ज्ञानोबा भोसले, बालासाहेब कदम, भारत क्षीरसागर, बालाजी उच्चेकर, प्रा. दत्ता कदम, समर्थ लोहकरे, मारुती बुद्रुक पाटील, रमाकांत टेकाळे, गणपत जाधव, जगदीश जाधव, विलास आगलावे, दशरथ जाधव, श्रीधर तराटे, सचिन जगताप, चक्रधर पवार, सिद्धार्थ दापके, बालाजी वाडीकर, प्रा. संतोष पाटील, सुरेश शेळके, भारत रोकडे, ॲड. आनंदराव जाधव, शिवराम सूर्यवंशी, रोहिदास पवार, विरेंद्र पवार आदी उपस्थित होते.