६४ शिक्षिकांना हिरकणी नारीरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:25+5:302021-01-24T04:09:25+5:30

अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, पंचायत समिती सभापती गंगासागर ...

Hirkani Nariratna award to 64 teachers | ६४ शिक्षिकांना हिरकणी नारीरत्न पुरस्कार

६४ शिक्षिकांना हिरकणी नारीरत्न पुरस्कार

Next

अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, पंचायत समिती सभापती गंगासागर जाभाडे, उपसभापती बालाजी गुट्टे, नंदकुमार कोनाळे, अरुण साळुंके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, दीपक वाडीवाले, नाना बिडवे उपस्थित होते.

प्रास्ताविक रणजित चौधरी यांनी, सूत्रसंचालन बालाजी तुरेवाले, गोपाळ गुट्टे यांनी केले. आभार सुशेन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी रणजित चौधरी, बंकट जाधव, गोपाळ गुट्टे, सुशेन पाटील, बालाजी शांदे, तुकाराम चव्हाण, सतीश हलगरे, राजकुमार गोंटे, एकनाथ कौसे, सोहम गिरी, संकेत गिरी, राम मुंढे, संजय पालकुर्तावार, रजनीकांत जाधव, काशीनाथ लांडगे, अभंग जाधव, गणपत सूर्यवंशी, शेषराव गादगे, दीपक फुलारी, बालाजी मुंढे, विलास तरडे, बालाजी नायणे, मोहन पाटील, कविता राठोड, कमलताई लहाने, माधव लोंड, नायणवाड, ज्योती पाटील, राजू बिरादार, बब्रुवान दुधेवाड, भानुदास शिंदे, नामदेव केंद्रे, अविनाश यलवंदगे, कविता वाघमारे, वैजनाथ सूर्यवंशी, प्रशांत पांचाळ, रमेश मुंढे, रमेश बिरादार, सिद्धेश्वर रोकडे, रामकिशन कोटलवार, गणेश डाके, अरविंद डाके, रमेश गादगे, अश्विन केंद्रे आदींनी परिश्रम घेतले.

प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य...

जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. आज त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. भविष्यात आणखी चांगले शैक्षणिक कार्य करावे. आपल्याला लातूर पॅटर्नचा शैक्षणिक वारसा आहे. त्याला साजेसे काम करून विद्यार्थी देशसेवा, प्रशासकीय सेवेमध्ये पाठवाल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Hirkani Nariratna award to 64 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.