मोदी सरकारकडून वंचितांना सोयी-सुविधा देण्याचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:17+5:302021-09-26T04:22:17+5:30

देवणी तालुका भाजपाच्या वतीने पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त दरेवाडी येथे आयोजित सेवा सप्ताहात ते बोलत होते. यावेळी भाजपा ...

Modi government to provide facilities to the deprived | मोदी सरकारकडून वंचितांना सोयी-सुविधा देण्याचे कार्य

मोदी सरकारकडून वंचितांना सोयी-सुविधा देण्याचे कार्य

Next

देवणी तालुका भाजपाच्या वतीने पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त दरेवाडी येथे आयोजित सेवा सप्ताहात ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सभापती सविता पाटील, माजी सभापती बालाजी बिरादार, उपसभापती शंकर पाटील, विधानसभा विस्तारक प्रशांत पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, शहराध्यक्ष अट्टल धनुरे, सुधीर भोसले, बालाजी बिरादार, हणमंत बिरादार, बाळासाहेब पाटील, ज्योतीराम बिरादार, संगम पताळे, बालाजी वाडीकर, पुरुषोत्तम नमनगे, विठ्ठल देबडे, श्रीनिवास पाशिमे, अविनाश सोनजी, दीपक पवार, नामदेव कारभारी, लक्ष्मण डोपेवाड, धनाजी जाधव, मयूर पटणे, बालाजी सूर्यवंशी, संतोष मन्सुरे आदी उपस्थित होते.

यावेळी अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पं. दीनदयाल उपाध्यायलिखित ‘एकात्म मानववाद’ या अनुवादित पुस्तकाचे वाटप करण्यात आले. एकात्म, मानववाद, अंत्योदय, सांस्कृतिक राष्ट्रवाद, यावर भाजपाची विचारधारा अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Modi government to provide facilities to the deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.