लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

मराठवाड्यातील इनाम, देवस्थानच्या जमिनींची आता मालकी मिळणार; लाखो नागरिकांना दिलासा - Marathi News | Inam, temple lands in Marathwada will now be owned; Relief to millions of citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील इनाम, देवस्थानच्या जमिनींची आता मालकी मिळणार; लाखो नागरिकांना दिलासा

वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे ...

“काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सर्वच पक्ष जातीपुरते मर्यादित”; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | vba prakash ambedkar criticized political parties over reservation issue | Latest latur News at Lokmat.com

लातुर :“काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सर्वच पक्ष जातीपुरते मर्यादित”; प्रकाश आंबेडकरांची टीका

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी सरळ मागणी केली आहे. मात्र, राजकीय पक्ष आढेवेढे घेत आहेत. ...

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट! - Marathi News | This year Udid, Moong crops increased; Plantation of white gold doubled! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट! ...

छोटेसे गाव बनले ऑक्सिजन बँक; बामणी गावात कुऱ्हाडबंदी, ५५ हजार झाडांचे संवर्धन! - Marathi News | A small village became an oxygen bank; Axe ban in Bamani village, conservation of 55 thousand trees! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :छोटेसे गाव बनले ऑक्सिजन बँक; बामणी गावात कुऱ्हाडबंदी, ५५ हजार झाडांचे संवर्धन!

एक घर एक झाड अशी गावाची ओळख ...

लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना! - Marathi News | 63 percent of average rainfall in Latur district; However, no water was seen in the project! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना!

आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत २०.४० टक्के उपयुक्त पाणी ...

अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष, सायबर गुन्हेगारांनी ८० लाखांना फसवले - Marathi News | Lured to reap more profits, cyber criminals duped 80 lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष, सायबर गुन्हेगारांनी ८० लाखांना फसवले

लातुरात गुन्हा दाखल : ऑनलाइन फसवणूक ...

NEET Exam Paper Leak: जाधव अन् पठाणचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला! - Marathi News | NEET Exam Paper Leak: Latur Court rejects Jadhav and Pathan's bail! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: जाधव अन् पठाणचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला!

NEET Exam Paper Leak: महिनाभरापासून नांदेड एटीएस, लातूर पाेलीस आणि दिल्ली सीबीआयला चकवा देत पसार झालेल्या इरण्णा काेनगलवारचा शाेध नजीकच्या नातेवाईकांकडे घेतला जात आहे. ...

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दाेघे जागीच ठार, तीन गंभीर - Marathi News | Car-tractor crash; Two died on the spot, three seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दाेघे जागीच ठार, तीन गंभीर

फत्तेपूर पाटीनजीक रात्रीची घटना... ...

NEET Exam Paper Leak: आरोपीच्या मोबाइलमधील ‘काेडवर्ड’ नावाचे ‘सीबीआय’कडून ट्रेसिंग!  - Marathi News | NEET Exam Paper Leak: Tracing of 'codeword' in accused's mobile by 'CBI'!  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: आरोपीच्या मोबाइलमधील ‘काेडवर्ड’ नावाचे ‘सीबीआय’कडून ट्रेसिंग! 

NEET Exam Paper Leak: ‘नीट’ गुण वाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांकडून टाेकन म्हणून ५० हजार उकळण्यात आले. ...