लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पन्नालाल सुराणा: अनाथांच्या उत्कर्षासाठी राबणारा 'बाप'माणूस काळाच्या पडद्याआड - Marathi News | Pannalal Surana: The 'father' who worked for the upliftment of orphans, behind the curtain of time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पन्नालाल सुराणा: अनाथांच्या उत्कर्षासाठी राबणारा 'बाप'माणूस काळाच्या पडद्याआड

आम्ही पुन्हा पोरके झालो, बालकांनी मांडल्या भावना ...

Latur: चालकाचा ताबा सुटल्याने पुलाला मोटारसायकल धडकली, दोन तरूणांचा मृत्यू - Marathi News | Latur: Motorcycle hits bridge after driver loses control, two youths die | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: चालकाचा ताबा सुटल्याने पुलाला मोटारसायकल धडकली, दोन तरूणांचा मृत्यू

पाटोदा बु. येथून जळकोटकडे जात असताना झाला अपघात ...

मतदानाच्या १२ तास आधी निलंगा पालिका निवडणूक पुढे ढकलली; विरोधकांसह सत्ताधारीही संतप्त - Marathi News | Nilanga Municipality elections postponed 12 hours before voting; Opposition and ruling party are also upset | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतदानाच्या १२ तास आधी निलंगा पालिका निवडणूक पुढे ढकलली; विरोधकांसह सत्ताधारीही संतप्त

निलंगा नगराध्यक्ष आणि ११ प्रभागातील २३ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते. ...

भूक लागली, जेवण वाढ; 'हाताने घेऊन खा' म्हणताच कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या - Marathi News | Husband Killing his wife with an ax in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भूक लागली, जेवण वाढ; 'हाताने घेऊन खा' म्हणताच कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या

आराेपी रेणापूर पाेलिस ठाण्यात हजर; म्हणाला, साहेब बायकाेचा खून करून आलाेय... ...

‘सैयारा तू तो बदला नही है...’; काँग्रेसला गळती, अमित देशमुखांचा 'शायराना' पलटवार..! - Marathi News | 'Sayyara, you are not a change...'; Congress suffers a setback on the eve of elections; Amit Deshmukh's 'Shayarana' counterattack..! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘सैयारा तू तो बदला नही है...’; काँग्रेसला गळती, अमित देशमुखांचा 'शायराना' पलटवार..!

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर थेट हल्ला करणे टाळत, अत्यंत सूचक आणि भावनिक टिप्पणी करत राजकीय वातावरण तापवले आहे. ...

धक्कादायक! लिपिकाकडून शाळेतच विद्यार्थिनींचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! School clerk molests girls students; Case registered against three | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! लिपिकाकडून शाळेतच विद्यार्थिनींचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल

याबाबत पीडित मुली वरिष्ठांकडे गेल्या आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी याबाबत असं घडल्याचा पुरावा मागितला. ...

‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक! - Marathi News | Highly educated farmer cheated of Rs 30 lakhs in online gaming | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!

रेणापूर तालुक्यातील खलंग्रीची घटना, किनगाव ठाण्यामध्ये दाेघांविरुद्ध गुन्हा ...

पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस  - Marathi News | Fake 10th class certificate in post recruitment in Ratnagiri, Case registered against two people from Latur and Nanded | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस 

लातूर, नांदेडमधील दोघांवर गुन्हा दाखल; दाेघांची नियुक्ती रद्द ...

भक्कम पाया! मराठवाड्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष पुढे झाले आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री - Marathi News | Strong foundation! Corporators and mayors in Marathwada became MLAs, MPs, ministers, and chief ministers. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भक्कम पाया! मराठवाड्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष पुढे झाले आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री

आतापर्यंत मराठवाड्यातील २५ नगरसेवक, नगराध्यक्ष पुढे झाले आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री ...