लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

लातूर-उदगीर मार्गावरील तात्पुरता पुल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | The temporary bridge on the Latur-Udgir road was washed away, bringing traffic to a standstill | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-उदगीर मार्गावरील तात्पुरता पुल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी ...

पावसाची दमदार बॅटिंग; रस्त्यावर पाणीच पाणी..! लातुरात साेमवारी रात्री तीन तास जाेरदार पाऊस - Marathi News | It has rained heavily in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाची दमदार बॅटिंग; रस्त्यावर पाणीच पाणी..! लातुरात साेमवारी रात्री तीन तास जाेरदार पाऊस

लातूर शहरासह जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार आणि साेमवारी पावसाने काही गावांना झाेडपून काढले. ...

हत्तीपाय रुग्णांसाठी मोठी बातमी; प्रमाणपत्रासह मिळणार आता दिव्यांगांच्या सुविधा ! - Marathi News | Big news for elephantiasis patients; Facilities for the disabled will now be available with the certificate! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हत्तीपाय रुग्णांसाठी मोठी बातमी; प्रमाणपत्रासह मिळणार आता दिव्यांगांच्या सुविधा !

राष्ट्रीय आरोग्य अभियान : प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे ...

लातूर जिल्ह्यात ६७ प्रकल्पांतून गाळ उपसा; ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार - Marathi News | Sludge lifting from 67 projects in Latur district; 310 crore liters of water storage will increase | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ६७ प्रकल्पांतून गाळ उपसा; ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार : पावसाचे वाहून जाणारे पाणी थांबणार ...

३३ टक्के वाहनधारकांना विमा काढण्याचा विसर! - Marathi News | 33 percent of vehicle owners forget to get insurance in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३३ टक्के वाहनधारकांना विमा काढण्याचा विसर!

१८ लाखांचा दंड : तपासणीत ८३३४ पैकी २७७८ जणांकडे नव्हता विमा ...

रेणापूर तालुक्याला वादळी वारा अन् पावसाने झाेडपले; शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Renapur taluka was hit by stormy wind and rain; Relief to farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूर तालुक्याला वादळी वारा अन् पावसाने झाेडपले; शेतकऱ्यांना दिलासा

शुक्रवारी मृर्ग नक्षत्र निघाला असून, या नक्षत्राच्या दुसऱ्याच दिवशी माेठा पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांत पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवजुळव सुरु हाेती ...

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा, आराेपींना तीन दिवसांची पाेलिस काेठडी - Marathi News | Woman commits suicide by jumping into a well; Crime against six persons, | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा, आराेपींना तीन दिवसांची पाेलिस काेठडी

पाेलिसांनी सर्व आराेपींना अटक केली असून, त्यांना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली आहे. तपास पाेउपनि. अनिल कांबळे करीत आहेत. ...

राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार  - Marathi News | The signpost on the national highway turned yellow; Bike rider killed at latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील घटना, सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक अचानक काेसळला. ...

पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला  - Marathi News | If Pankajatai is not elected The body of the youth in the viral video was found  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 

किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे. ...