लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

'पुष्पा' स्टाइलने गांजा तस्करी; विशाखापट्टणमहून टँकरमध्ये आलेल्या ३ क्विंटल गांजाचा साठा जप्त - Marathi News | 'Pushpa' style ganja smuggling; A stock of 3 quintals of ganja, which arrived in a tanker from Visakhapatnam, was seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'पुष्पा' स्टाइलने गांजा तस्करी; विशाखापट्टणमहून टँकरमध्ये आलेल्या ३ क्विंटल गांजाचा साठा जप्त

उदगीर ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत एक कोटींचा मुद्देमाल जप्त ...

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली - Marathi News | Sugarcane cultivation in Nanded, Hingoli, Parbhani, Latur districts decreased by 15 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली

यावर्षी ८२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित ...

पत्नीचा खून करून पोलिस ठाण्यात आलेल्या पतीविरुद्ध गुन्हा सिद्ध; न्यायालयाने ठोठावली जन्मठेप - Marathi News | Crime proved against the husband who came to the police station after killing his wife; The court imposed life imprisonment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीचा खून करून पोलिस ठाण्यात आलेल्या पतीविरुद्ध गुन्हा सिद्ध; न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; मोबाइल टॉवर लोकेशन, सबळ पुरावे आणि १३ जणांची साक्ष ठरली निर्णायक  ...

उदगीरात बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Kuntankhana under the name of body massage in Udgira; A case has been registered against three | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. ...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा - Marathi News | Big relief for eleven and a half thousand farmers; 46.70 crores deposited in the account under Mahatma Phule Debt Relief Yojana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा

कर्जमुक्ती योजने अंतर्गत मिळाला प्रोत्साहनपर लाभ ...

Latur: अपघातात दाेघांचा बळी घेणाऱ्या चाैघांना अटक, औशात दोन दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | The four who killed two in the accident were arrested, a case of murder was registered two days later | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अपघातात दाेघांचा बळी घेणाऱ्या चाैघांना अटक, औशात दोन दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल

Latur Crime News: औसा येथील पाहुण्यांना भेटून रविवारी रात्री पत्नीसह दाेन मुलांना घेऊन दुचाकीवरुन लातूरकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. हा अपघात रविवारी रात्री बुधोडा ते पेठ दरम्यान घडला. यामध्ये पत्नी, मुलगी जागीच ठार झाली. ...

एका हातात पेग दुसऱ्या हातात गावठी कट्ट्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी दोघांना उचलले - Marathi News | A video of Gavathi Katta with a peg in hand goes viral; The police arrested two minors | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एका हातात पेग दुसऱ्या हातात गावठी कट्ट्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी दोघांना उचलले

साेशल मीडियात शेअर केलेला व्हिडिओ पोलिसांपर्यंत गेला अन् गावठी कट्ट्यासह अडकला! ...

किल्लारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण; काळा दिवस पाळून बाजारपेठ बंद ठेवत आदरांजली अपर्ण - Marathi News | 31 years since the Killari earthquake; Paying tribute to the dead by keeping the market closed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण; काळा दिवस पाळून बाजारपेठ बंद ठेवत आदरांजली अपर्ण

काळा दिवस : स्मृतीस्तंभास्थळी पोलिस प्रशासनाच्या वतीने श्रद्धाजंलीची धून वाजवून नऊ पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीचे तीन फैरी झाडून श्रद्धांजली अर्पण केली. ...

३१ वर्षांनंतरही किल्लारीकरांच्या व्यथा कायम; आजही मूलभूत सुविधांची वानवा - Marathi News | Even after 31 years, the agony of Killari citizens remains; Lack of basic facilities even today | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३१ वर्षांनंतरही किल्लारीकरांच्या व्यथा कायम; आजही मूलभूत सुविधांची वानवा

भूकंतग्रस्त ५२ गावांचा किल्लारी तालुका करून विशेष पॅकेज देण्याची मागणी ...