लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

लातूरच्या अपना ग्रुपकडून दररोज ३०० जणांना मोफत जेवण; पहाटे ३ पर्यंत घरपोच डबा - Marathi News | Free food to 300 people daily from Apna Group of Latur; Reach home by 3 am | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या अपना ग्रुपकडून दररोज ३०० जणांना मोफत जेवण; पहाटे ३ पर्यंत घरपोच डबा

रमजान विशेष - आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो.  ...

लातुरात चालत्या दुचाकीने घेतला पेट; आगीमध्ये दुचाकीचा झाला काेळसा... - Marathi News | A moving two-wheeler caught fire in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात चालत्या दुचाकीने घेतला पेट; आगीमध्ये दुचाकीचा झाला काेळसा...

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

उन्हामुळे काहिली! वन विभागाच्या पाणवठ्यांवर भागतेय वन्यजिवांची तहान - Marathi News | Thirsty of wild life getting water on the ponds of the forest department! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हामुळे काहिली! वन विभागाच्या पाणवठ्यांवर भागतेय वन्यजिवांची तहान

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...

लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी - Marathi News | In Latur district, one MLD of water is decreasing every week | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी

उन्हं अन् पाणी वापरामुळे मध्यम प्रकल्पातील साठ्यात घट ...

नवीन नियमावलीमुळे लातूरात आरटीईच्या दीड हजार जागा पोहचल्या २८ हजारांवर - Marathi News | In Latur district this year 28 thousand seats will be admitted through RTE! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नवीन नियमावलीमुळे लातूरात आरटीईच्या दीड हजार जागा पोहचल्या २८ हजारांवर

सध्या केवळ शाळांची नाेंदणी सुरु असल्याने प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. ...

लातूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन - Marathi News | Municipal Corporation planning to supply water every five days in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन

लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू ...

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर - Marathi News | At Aurad Shahajani in Latur district, the temperature is at 44 degrees Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर

सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उकाडा वाढला आहे. ...

चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण ! - Marathi News | increased anxiety; All dams on Terana got scratched! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

औराद बंधाऱ्यात केवळ १० दहा टक्के साठा : नदीकाठच्या गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव ...

खून करून मृतदेह जाळला, अखेरच्या कॉलनं हत्येचा उलगडा; २४ तासांत आरोपी सापडला - Marathi News | 28-year-old youth killed and tried to burn his body in Latur, police arrested the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खून करून मृतदेह जाळला, अखेरच्या कॉलनं हत्येचा उलगडा; २४ तासांत आरोपी सापडला

तिघांविरुद्ध गुन्हा : खाेपेगाव शिवारातील घटना ...