जन्मदात्यांवर विषप्रयोग; तरुणाला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:37 AM2018-06-20T05:37:48+5:302018-06-20T05:37:48+5:30

संपत्तीच्या वाटणीवरून आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष दिलेल्या ज्ञानदीप कोटंबे याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळाली.

Poisoning on the birthplace; The judicial custody of the youth | जन्मदात्यांवर विषप्रयोग; तरुणाला न्यायालयीन कोठडी

जन्मदात्यांवर विषप्रयोग; तरुणाला न्यायालयीन कोठडी

Next

लातूर : संपत्तीच्या वाटणीवरून आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष दिलेल्या ज्ञानदीप कोटंबे याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. उपचारावेळी ज्ञानदीपचे वडील निवृत्त प्राचार्य साधुराम कोटंबे (७२) यांचा मृत्यू झाला.
ज्ञानदीपने वडील साधुराम व आई गयाबाई यांना थकवा दूर होईल म्हणून नारळ पाणी दिले होते. त्यात त्याने विष टाकले होते. ज्ञानदीपवर खून करणे, खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Poisoning on the birthplace; The judicial custody of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.