औराद शहाजानी, निटूर, दापका, बडूर महिलांसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:20+5:302021-02-05T06:22:20+5:30
येथील तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार घनश्याम अडसुळे, महापुरे उपस्थित होते. अनुसूचित जाती प्रवर्ग : ...
येथील तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार घनश्याम अडसुळे, महापुरे उपस्थित होते. अनुसूचित जाती प्रवर्ग : मदनसुरी, शिरोळ- वांजरवाडा, सिंदखेड, वळसांगवी, माळेगाव- कल्याणी, शिऊर, बसपूर, औंढा, शिराढोण, तगरखेडा, चांदोरी, अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : हंचनाळ, आंबेवाडी- मसलगा, रामतीर्थ, सावरी, पाचचिंचोली, होसूर, राठोडा, कलमुगळी, केळगाव, बोरसुरी, अनुसूचित जमाती : लांबोटा, लिंबाळा, अनुसूचित जमाती महिला : रामलिंग मुदगड, चिचोंडी, खडक उमरगा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : गौर, ताजपूर, शिवणी- कोतल, हाडगा, बोटकुळ, तांबरवाडी, हालसी- तुगाव, शिंगनाळ, जेवरी, कासारशिरसी, कलांडी, कासारबालकुंदा, वाडी कासारशिरशी, ममदापूर, हरिजवळगा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : मसलगा, वडगाव, सिंधी जवळगा, तळीखेड, हणमंतवाडी अबु., सांगवी- जेवरी, हाडोळी, हणमंतवाडी- हलगरा, चिंचोली- भंगार, येळनूर, हल्लाळी, नेलवाड, सिरशी- हंचनाळ, अनसरवाडा, हासोरी -खु., माने जवळगा.
उस्तुरी, तांबाळा, आनंदवाडी- गौर खुले...
वांजरवाडा, ढोबळेवाडी, जाऊ, नणंद, आनंदवाडी- गौर, मुगाव, शेडोळ, झरी, जाजनूर, गुराळ, मन्नाथपूर, माकणी- थोर, काटेजवळगा, हंगरगा- शिरसी, जामगा, हलगर, माळेगाव- जेवरी, नदी हत्तरगा, सरवडी, कोकळगाव, धानोरा, अंबुलगा मेन, डोंगरगाव- हाडोळी, उस्तुरी, वाक्सा, तांबाळा, पिरुपटेलवाडी, हत्तरगा- हालसी, टाकळी, अंबुलगा वि., कोराळी, वाडीशेडोळ, बुजरुकवाडी येथील सरपंचपद हे खुले झाले आहे, तसेच डांगेवाडी, शेद, उमरगा- हाडगा, दापका, दादगी, निटूर, आनंदवाडी अ.बु., अंबुलगा बु., गुंजरगा, बेंडगा, औराद शहाजानी, सोनखेड, शेळगी, ताडमुगळी, मुदगड- ए., बामणी, भूतमुगळी, चिंचोली स., हालसी- हत्तरगा, बडूर, चिलवंतवाडी, मिरगनहळ्ळी, हंद्राळ, नदीवाडी, टाकळी, तुपडी, मन्नथपूर, हासोरी बु., डोंगरगाव- हा. येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे.