सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:37+5:302021-08-13T04:23:37+5:30
विज्ञान विभागातून ६८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, तर ७ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. निर्मल काळे प्रथम, अमित ढमाले द्वितीय, ...
विज्ञान विभागातून ६८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, तर ७ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. निर्मल काळे प्रथम, अमित ढमाले द्वितीय, तर जान्हवी पलमंटे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. कला शाखेतून श्वेता कोळी प्रथम, राधा वाघमारे द्वितीय, तर पूजा कांबळे तृतीय आली आहे. तसेच वाणिज्य शाखेतून संजना डावकरे प्रथम, नंदिनी पाटील द्वितीय, तर गंगासागर क्षीरसागर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. व्होकेशनल विभागातून समाधान जाधव प्रथम, रमण लखादिवे द्वितीय, तर रंगनाथ सुरवसे तृतीय आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष दिलीपराव देशमुख, सचिव पालकमंत्री अमित देशमुख, प्राचार्य डॉ. अजय पाटील, समन्वयक प्रा. डी. ए. देशमुख, प्रा. एच. जी. मोगरगे, प्रा. आर. एम. देशमुख, प्रा. एस. पी. मोरे, ए. टी. इंगळे, सी. एस. पवार, यू. व्ही. पाटील, एम. व्ही. बलगोरे, पी. एन. जाधव, प्रा. डी. आर. शिंदे, प्रा. आर. टी. ढमाले, प्रा. डी. एम. लोंढे, प्रा. जे. एम. शास्त्री, प्रा. व्ही. व्ही. देशमुख, प्रा. एस. एस. यादव, प्रा. एस. टी. पाटील, प्रा. बी. एस. गायकवाड, प्रा. ए. एन. शिराळकर, एस. एम. भुतडा, सी. बी. खैरमोडे, व्ही. पी. पठाण, पी. एस. पाटील, एस. एच. मुंढे आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.