लातुरात तेरणा नदीला अनेक वर्षानी पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2016 10:38 AM2016-07-31T10:38:02+5:302016-07-31T10:38:02+5:30

लातूर जिल्ह्यातून वाहणा-या तेरणा नदीला अनेक वर्षांनी पूर आला आहे. त्यामुळे नदीवरील चार ठिकाणच्या बंधा-यांची दारे उघडण्यात आली आहेत.

Taita river in Latur has many years of flood | लातुरात तेरणा नदीला अनेक वर्षानी पूर

लातुरात तेरणा नदीला अनेक वर्षानी पूर

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
लातूर, दि. ३१ - लातूर जिल्ह्यातून वाहणा-या तेरणा नदीला अनेक वर्षांनी पूर आला आहे. त्यामुळे नदीवरील चार ठिकाणच्या बंधा-यांची दारे उघडण्यात आली आहेत.
 
तगरखेडा बंधा-याची चार मीटरने सहा दारे, मदनसुरी अर्ध्या मीटरने चार दारे, किल्लारीची अर्ध्या मिटरने चार दारे उघडली असून तेरना-मांजरा दोन्ही संगमात पूर्ण पात्र भरुन वहात आहे.  दोन्ही नदयाचे अतिरीक्त पाणी कर्नाटकमध्ये सोडण्यात आल्याची माहीती औराद जलसिंचन शाखा अधिकारी एस. आर. मुळे यांनी 'लोकमत'ला दिली.

Web Title: Taita river in Latur has many years of flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.