दिव्यांगांसाठी केंद्र सरकारच्या विविध याेजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:42+5:302021-02-05T06:21:42+5:30
औसा येथील समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्यावतीने दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयाेजन ...
औसा येथील समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्यावतीने दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. मंचावर नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, संवेदना प्रकल्पाचे सुरेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, समाज कल्याण अधिकारी सुनील खामीतकर, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, नारायण लोखंडे, गटनेते सुनील उटगे, संतोष मुक्ता, पंचायत समिती सभापती अर्चना गायकवाड, उपसभापती त्रिवेणा काळे, आलीशाद कुरेशी, पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार, विनोद माने, नगरसेवक गोपाळ धानुरे, सुनील जाधव, रेखा नागराळे, शिवकुमार नागराळे, शिव मुरगे, उदयसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, गोविंद मुडबे, अशोक जंगाले, भागवत कांबळे, नवनाथ मस्के यांची उपस्थिती हाेती. यावेळी दिव्यांगांना सायकलचे वाटप करण्यात आले.