लाईव्ह न्यूज :

Madhya Pradesh (Marathi News)

योगींनी तुम्हाला नळ चोर म्हटले...; पत्रकाराने विचारताच अखिलेश यादव भडकले, नको नको ते बोलले - Marathi News | Video: Yogi called you a tap thief...; Akhilesh Yadav angry on journalist in Madhya pradesh Election Campaign | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :योगींनी तुम्हाला नळ चोर म्हटले...; पत्रकाराने विचारताच अखिलेश यादव भडकले, नको नको ते बोलले

अखिलेश यादव पन्नामध्ये सपाचे उमेदवार महेंद्र यांच्यासाठी प्रचासभेला आले होते. त्यापूर्वीच युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिथे येऊन गेले होते. ...

“१०० वर्ष तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, अन्यथा...”; PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | madhya pradesh assembly election 2023 pm narendra modi criticized and said congress has to be kept out of power for at least 100 years | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :“१०० वर्ष तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, अन्यथा...”; PM मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi In MP Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ...

भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ : पंतप्रधान मोदी - Marathi News | Let India rank among the top three economies in the world: PM Modi | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ : पंतप्रधान मोदी

१७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील दमोह शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचेही सांगितले. ...

‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष - Marathi News | Manifestos stuck in 'Pahle Aap'; Who promises what? BJP-Congress focus | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे. ...

एमपीची आर्थिक राजधानी, तिजाेरीची चावी काेणाला?, इंदूरमध्ये घराणेशाहीची सावली कायम - Marathi News | MP's financial capital, who holds the key to treasury? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :एमपीची आर्थिक राजधानी, तिजाेरीची चावी काेणाला?, इंदूरमध्ये घराणेशाहीची सावली कायम

आकाश विजयवर्गीय हे इंदूर-३चे विद्यमान आमदार आहेत. तर स्वत: कैलाश विजयवर्गीय हे इंदूर-१ मधून निवडणूक लढवित आहेत. ...

केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल यांच्या कारला अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू तर तिघे जखमी - Marathi News | MP-election-union-minister-prahlad-patel-vehicle-meets-with-accident-in-mp-chhindwara | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल यांच्या कारला अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू तर तिघे जखमी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने जात होता. ...

'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | 'Congress did not allow the leaders of SC, ST, OBC to come forward', PM Narendra Modi slammed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात

'काँग्रेसने नेहमी खोटी आश्वासने दिली, आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण केली.' ...

नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल,आता ईडी-सीबीआय कुठे गेली? काँग्रेसचा सवाल - Marathi News | Video of Narendra Singh Tomar's son went viral, now where did ED-CBI go? Congress question | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल,आता ईडी-सीबीआय कुठे गेली? काँग्रेसचा सवाल

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपसह सर्वच पक्ष एकमेकांवर राजकीय निशाणा साधत आहेत. ...

काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश यादवांची घणाघाती टीका - Marathi News | Congress is a cunning party, don't vote for them; Heavy criticism of Akhilesh Yadav | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश यादवांची घणाघाती टीका

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. ...