लाईव्ह न्यूज :

Madhya Pradesh (Marathi News)

"हिंदुत्वावर व्हिडीओ बनवल्यास...", भाजप खासदाराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | BJP MP Mahendra Singh Solanki claims he got death threat call 'for making videos on Hindutva' cops begin probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदुत्वावर व्हिडीओ बनवल्यास...", भाजप खासदाराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी

Mahendra Singh Solanki: देश आणि हिंदुत्वासाठी काम करणारा कोणालाच घाबरत नाही, असे खासदार महेंद्रसिंह सोलंकी  म्हणाले. ...

मुलांचं भांडण, पोलीस ऐकत होते तक्रार, तेवढ्यात माजी सैनिकाने भाजपा नेत्यावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Madhya Pradesh Crime News: The children were fighting, the police were listening to the complaint, then an ex-serviceman shot at the BJP leader | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मुलांचं भांडण, पोलीस ऐकत होते तक्रार, तेवढ्यात माजी सैनिकाने भाजपा नेत्यावर झाडल्या गोळ्या

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे मुलांच्या भांडणामधून एका माजी सैनिकाने भाजपा नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात भाजपा नेते प्रकाश यादव हे जखमी झाले आहेत. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचे लोटांगण, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Madya Pradesh Farmer's Unique Way Of Protest Against Land Mafia | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचे लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये दिसत असलेला शेतकरी न्यायाची याचना करत असून जमीन बळकावणाऱ्या स्थानिक माफियांविरोधात आपली बाजू मांडत आहे. ...

"डिग्री मिळवून काहीही होणार नाही, पंक्चरचे दुकान उघडा", भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला  - Marathi News | BJP MLA Pannalal Shakya Advises Students To 'Open A Puncture Shop' To Earn A Living | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"डिग्री मिळवून काहीही होणार नाही, पंक्चरचे दुकान उघडा", भाजप आमदाराचा अजब सल्ला 

BJP MLA Pannalal Shakya : गुना मतदारसंघातील 'पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स'च्या उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना आमदारांनी हा सल्ला दिला. ...

हत्या केली, मग मृतदेह पुरून महिनाभर केली राखण, प्रेम आणि खुनाची धक्कादायक कहाणी समोर - Marathi News | Crime News: Murdered, then kept for a month after burying the body, a shocking story of love and murder unfolds | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :हत्या केली, मग मृतदेह पुरून महिनाभर केली राखण, प्रेम आणि खुनाची धक्कादायक कहाणी समोर

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवाडी येथील पोलिसांनी येथे खळबळ उडवणाऱ्या गुलाब देवी हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. तिची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे ...

सायकल चालवायचा शौक! 69769 किमींचा रेकॉर्ड; जितेंद्र कोठारींचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Love to ride a bicycle! A record of 69769 km; Jitendra Kothari died of heart attack | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सायकल चालवायचा शौक! 69769 किमींचा रेकॉर्ड; जितेंद्र कोठारींचा हार्ट अटॅकने मृत्यू

आजकाल व्यायाम करणे देखील जिवावर बेतू लागले आहे. अनेकांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याचे व्हिडीओ देखील येत असतात. ...

धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी - Marathi News | dhirendra krishna shastri birthday lakhs of devotees came to bageshwar dham to wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी

Bageshwar Dham Dhirendra Shastri Birthday: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो भाविक जमले असून, हाथरस घटनेची पुनरावृत्ती बागेश्वर धाम येथे घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ...

मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार - Marathi News | BJP leader Monu Kalyane shot dead in Indore | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार

BJP leader Monu Kalyane shot dead in Indore: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. ...

लग्झरी लाईफ अन् टॅटू...सोशल मीडियावर प्रसिद्ध भाजपा महिला नेत्या ८ महिन्यापासून बेपत्ता - Marathi News | Madhya Pradesh BJP leader Mamta Yadav has been missing from last 8 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्झरी लाईफ अन् टॅटू...सोशल मीडियावर प्रसिद्ध भाजपा महिला नेत्या ८ महिन्यापासून बेपत्ता

मध्य प्रदेशातील भाजपा महिला नेत्याची मीसिंग मिस्ट्री पुन्हा चर्चेत आली आहे.  ...