लाईव्ह न्यूज :

Madhya Pradesh (Marathi News)

मध्य प्रदेशातील अनोखी शाळा, मुले दोन्ही हाताने करतात लिखाण; 6 भाषांचे ज्ञान - Marathi News | Unique school in Madhya Pradesh, children write with both hands; Knowledge of 6 languages | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशातील अनोखी शाळा, मुले दोन्ही हाताने करतात लिखाण; 6 भाषांचे ज्ञान

या शाळेतील मुले एकाचवेळी दोन्ही हाताने 6 भाषांमध्ये लिखाण करू शकतात. ...

... म्हणून सुनेच्या निधनानंतर सासूलाच १ कोटी ३१ लाख रु. देण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | ... Hence court order to pay 1.31 crores to mother-in-law after death of daughter-in-law in madhya pradesh court hindu marriage act | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :... म्हणून सुनेच्या निधनानंतर सासूलाच १ कोटी ३१ लाख रु. देण्याचे न्यायालयाचे आदेश

आयुष व श्वेता १६ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री दीड वाजता हॉटेलमधून जेवण करुन परत येताना त्यांच्या कारला अपघात झाला होता. ...

घड्याळ सांगणार लग्नाचा मुहूर्त!, जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये - Marathi News | Clock will tell wedding time!, World's first Vedic clock in Ujjain | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :घड्याळ सांगणार लग्नाचा मुहूर्त!, जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये

६० फूट उंचीचा सात मजली टॉवर सप्टेंबरअखेर तयार होईल. त्यावर चार दिशांना चार घड्याळे लावण्यात येणार आहेत. ...

संतापजनक! बहिणीची काढली छेड, भावाची बेदम मारहाण करून हत्या, वाचवायला धावलेल्या आईला केलं विवस्त्र  - Marathi News | Crime News: The sister was teased, the brother was brutally beaten to death, the mother who ran to save her was stripped | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :संतापजनक! बहिणीची काढली छेड, भावाची बेदम मारहाण करून हत्या, आईला केलं विवस्त्र 

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही गावगुंडांनी छेडछाडीच्या प्रकरणात तडजोड करण्यास नकार दिल्याने एका दलित कुटुंबातील तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. ...

निवडणुकीला दोन-तीन महिनेच! शिवराजसिंहांनी उरकला मंत्रिमंडळ विस्तार, कित्येक महिने वाट पाहत होते... - Marathi News | Two-three months to the election! Shivraj Singh Chouhan's cabinet expansion , three minister take oath, waiting for months madhya pradesh politics | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :निवडणुकीला दोन-तीन महिनेच! शिवराजसिंहांनी उरकला मंत्रिमंडळ विस्तार, कित्येक महिने वाट पाहत होते...

काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे भाजपात आल्याने शिवराज पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज उरकण्यात आला आहे.  ...

पतीच्या पैशांवर डोळा, FB वर युवकासोबत लफडं; पत्नीने रचलं षडयंत्र, पोलीस हैराण - Marathi News | A wife killed her husband along with her lover in Vidisha, Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या पैशांवर डोळा, FB वर युवकासोबत लफडं; पत्नीने रचलं षडयंत्र, पोलीस हैराण

पोलिसांचा संशय वाढला, मृत व्यक्तीच्या कुटुंबानेही ऋचावर आरोप केले. जेव्हा पोलिसांनी ऋचाला ताब्यात घेतले तेव्हा प्रियकर दिपेशबाबतही माहिती हाती लागली ...

'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजने'त ८ लाख ५० हजार युवकांची नोंदणी - शिवराज सिंह चौहान - Marathi News | Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan has said that 8 lakh 50 thousand youths have been registered in the CM Seekho Kamao Yojana | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजने'त ८ लाख ५० हजार युवकांची नोंदणी - चौहान

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राबवलेल्या योजनेत तरूणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला सहभाग त्यांनी जनतेसमोर मांडला. ...

गरीब कुटुंबांचे जीवन बदलण्याचा आमचा संकल्प - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान  - Marathi News | Our resolve to change the lives of poor families - Chief Minister Shivraj Singh Chouhan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :गरीब कुटुंबांचे जीवन बदलण्याचा आमचा संकल्प - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान 

राज्यात एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. ...

मध्य प्रदेशने आणखी एक नवा इतिहास रचला! 'मुख्यमंत्री शिका-कमवा' योजना केली सुरू - Marathi News | Inauguration of 'Mukhyamantri Shika-Kamwa' scheme, 60 thousand youths given jobs; Madhya Pradesh created another new history | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशने आणखी एक नवा इतिहास रचला! 'मुख्यमंत्री शिका-कमवा' योजना केली सुरू

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज येथे 'मुख्यमंत्री शिका-कमवा' योजनेचे उद्घाटन केले. ...