खिचडीतून १२ विद्यार्थ्यांना विषबाधा

By Admin | Published: January 12, 2016 02:35 AM2016-01-12T02:35:48+5:302016-01-12T02:35:48+5:30

गोवंडी बैंगनवाडी परिसरातील शिवाजीनगर महापालिका शाळा क्रमांक १मधील १२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली.

12 students poisoned from Khichdi | खिचडीतून १२ विद्यार्थ्यांना विषबाधा

खिचडीतून १२ विद्यार्थ्यांना विषबाधा

googlenewsNext

ठाणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १६ जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्यात ठाणे जिल्ह्यासह अन्यही जिल्ह्यांतील १० हजार ९४१ भावी शिक्षक नशीब आजमावणार आहेत. ३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
ठाणे शहरात ही परीक्षा सकाळ व दुपार या दोन सत्रांत होईल. सकाळसाठी १९ परीक्षा केंद्रे असून, त्यात ६ हजार ४७४ परीक्षार्थी आहेत. तर, दुपारी ४ हजार ६६७ विद्यार्थी असून, १४ परीक्षा केंद्रांवर त्यांच्या परीक्षांचे नियोजन ठाणे जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने केले आहे.

Web Title: 12 students poisoned from Khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.