मंत्रिमंडळ बैठक होताच आणखी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:18 AM2022-10-13T06:18:37+5:302022-10-13T06:18:58+5:30

नवीन सरकार आल्यानंतर बदल्या होणे अपेक्षितच मानले जात होते. आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होण्याची शक्यता आहे.

20 more IAS officers transfer after cabinet meeting | मंत्रिमंडळ बैठक होताच आणखी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रिमंडळ बैठक होताच आणखी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने बुधवारी तब्बल २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. २९ सप्टेंबरला ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शिंदे सरकारने केल्या होत्या. नवीन सरकार आल्यानंतर बदल्या होणे अपेक्षितच मानले जात होते. आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होण्याची शक्यता आहे.


अधिकाऱ्यांचे नाव    सध्याचे पद    बदलीचे ठिकाण
मिताली सेठी    नियुक्तीच्या प्रतीक्षेत    संचालक, वनामती नागपूर
वीरेंद्र सिंग    नियुक्तीच्या प्रतीक्षेत    एमडी, आयटी कॉर्पोरेशन
सुनील चव्हाण    जिल्हाधिकारी औरंगाबाद    विकास आयुक्त (असंघटित कामगार, मुंबई)
अजय गुल्हाने    जिल्हाधिकारी  चंद्रपूर    अति. महापालिका आयुक्त, नागपूर
दीपककुमार मीना    अति.महापालिका आयुक्त नागपूर    अति.आदिवासी आयुक्त, ठाणे
विनय गौडा    सीईओ, जि. प. सातारा    जिल्हाधिकारी चंद्रपूर
आर. के. गावडे    सीईओ, जि. प. नंदुरबार    अति. मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई
माणिक गुरसाळ    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    अति.आयुक्त उद्योग
शिवराज पाटील    सहव्यवस्थापकीय संचालक सिडको    व्यवस्थापकीय संचालक महानंद 
आस्तिक कुमार पांडे    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    जिल्हाधिकारी औरंगाबाद
लीना बन्सोड    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    एमडी, आदिवासी महामंडळ
दीपक सिंगला    एमडी, आदिवासी महामंडळ    सहआयुक्त, एमएमआरडीए मुंबई
एल. एस. माळी    सचिव, शुल्क नियमन  प्राधिकरण    संचालक ओबीसी संचालनालय, पुणे
एस. सी. पाटील    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    सहसचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय
डी. के. खिल्लारी    सहमहानिरिक्षक, मुद्रांक    सीईओ जि. प. सातारा 
एस. के. सालिमठ    सीईओ, जि. प. पालघर    सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई
एस. एम. कुर्तकोटी    नियुक्तीच्या प्रतीक्षेत    सीईओ, जि. प. नंदुरबार 
राजीव निवतकर    जिल्हाधिकारी मुंबई    आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि मुंबई 
        जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार
बी. एच. पालवे     अति.आयुक्त, नाशिक महापालिका    सीईओ, जि. प. पालघर 
आर. एस. चव्हाण     नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    सहसचिव, महसूल व मुद्रांक, मंत्रालय.

Web Title: 20 more IAS officers transfer after cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.