उस्मानाबादमध्ये बस-ट्रक अपघातात ३ ठार

By Admin | Published: January 9, 2015 01:30 PM2015-01-09T13:30:22+5:302015-01-09T13:30:32+5:30

उस्मानाबादजवळील उपळाई येथे बस व ट्रकची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ३ प्रवासी ठार तर दहा जण जखमी झाले आहेत.

3 killed in bus-truck crash in Osmanabad | उस्मानाबादमध्ये बस-ट्रक अपघातात ३ ठार

उस्मानाबादमध्ये बस-ट्रक अपघातात ३ ठार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. ९ - उस्मानाबादजवळील उपळाई येथे बस व ट्रकची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ३ प्रवासी ठार तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरूवारी सकाळी अहमदनगरहून तुळजापूरच्या दिशेने जाणा-या बस व  ट्रकची झाली. त्या धडकेची तीव्रत एवढी जबरदस्त होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.
या दुर्दैवी अपघातात ३ जण ठार झाले असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
 

Web Title: 3 killed in bus-truck crash in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.