राज्यातील ३२ पोलीस उपअधीक्षकांना बढती
By admin | Published: December 3, 2015 01:26 AM2015-12-03T01:26:24+5:302015-12-03T01:26:24+5:30
राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३२ सहाय्यक आयुक्त/उप अधीक्षकांना अप्पर अधीक्षक/ पोलीस उपायुक्त म्हणून बढती देण्यात आलेली आहे. बढती मिळालेल्यांची नावे
मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३२ सहाय्यक आयुक्त/उप अधीक्षकांना अप्पर अधीक्षक/ पोलीस उपायुक्त म्हणून बढती देण्यात आलेली आहे. बढती मिळालेल्यांची नावे अशी : : नरसिंग शेरखाने (नागपूर ग्रामीण), शांतीलाल भामरे (मुंबई), लता फड (लातूर), किरणकुमार चव्हाण, (पोर्ट झोन, मुंबई),अजित बोराडे ( समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ७ दौंड), प्रशांत खैरे (नवी मुंबई), पल्लवी बर्गे (पुणे), चंद्रकांत गवळी(धुळे), पंकज डहाणे (पुणे), मनोज पाटील (समादेशक, भारत राखीव बटालियन गट क्र. १५ गोंदिया), राहुल माकणीकर (जालना), अकबर पठाण (फोर्स वन, युटीए), वैभव कलुबर्मे (नागपूर), गीता चव्हाण (एटीएस-मुंबई), संभाजी कदम (जालना), प्रशांत बच्छाव (प्रशिक्षण विद्यालय, धुळे), शशिकांत बोराटे (मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय), हेमराज राजपूत (चंद्रपूर) स्मिता पाटील-नागणे (वर्धा), मोनिका राऊत- पिस (गुप्तवार्ता विभाग, मुंबई), संदीप आटोळे (औरंगाबाद शहर), स्वाती भोर (नागपूर), संदीप पखाले (गोंदीया), विजयकांत सागर (अकोला), अमित काळे (लातूर), अपर्णा गीते (सोलापूर), दिपाली धाटे- घाडगे (उस्मानाबाद), कल्पना बारावकर-जोशी (भंडारा), अंबादास गांगुर्डे (वाशिम), विजय मोरे (बृहन्मुंबई- अकोला), एम डी आत्राम (अमरावती) व कालीदास सूयर्वंशी(नागपूर) .