म.रे.चा एलटीटीत ४0 तासांचा ब्लॉक

By admin | Published: January 18, 2017 06:17 AM2017-01-18T06:17:41+5:302017-01-18T06:17:41+5:30

लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये १७ जानेवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या ४0 तासांचा ब्लॉक घेतला जाईल.

40 hours block in MR | म.रे.चा एलटीटीत ४0 तासांचा ब्लॉक

म.रे.चा एलटीटीत ४0 तासांचा ब्लॉक

Next


मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये १७ जानेवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या ४0 तासांचा ब्लॉक घेतला जाईल.
त्यामुळे राक्सौल-एलटीटी कर्मभूमी एक्स्प्रेस, कामख्या-एलटीटी कर्मभूमी एक्स्प्रेस, काझीपेट-एलटीटी एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-एलटीटी एक्स्प्रेस, हबीबगंज-एलटीटी एक्स्प्रेस, जयनगर-एलटीटी एक्स्प्रेस, राक्सौल-एलटीटी एक्स्प्रेस, हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस, थिरुवनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस, मेंगलोर-एलटीटी या एक्स्प्रेसना ठाण्यातच थांबा देण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: 40 hours block in MR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.