घरकुल योजनेत लाभार्थींना ५० हजारांचे अनुदान देणार - खडसे

By admin | Published: January 28, 2016 01:38 AM2016-01-28T01:38:46+5:302016-01-28T01:38:46+5:30

शासनाच्या शबरी आणि रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेंतर्गत, जमीन नसलेल्या लाभार्थींना घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा

50,000 subsidy to beneficiaries under Gharkul Yojana - Khadse | घरकुल योजनेत लाभार्थींना ५० हजारांचे अनुदान देणार - खडसे

घरकुल योजनेत लाभार्थींना ५० हजारांचे अनुदान देणार - खडसे

Next

धुळे : शासनाच्या शबरी आणि रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेंतर्गत, जमीन नसलेल्या लाभार्थींना घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बोराडी येथे केली.
जिल्ह्यातील दोंडाईचा, पिंपळनेर व धुळे येथे १ मे २०१६ पासून अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 50,000 subsidy to beneficiaries under Gharkul Yojana - Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.