CoronaVirus in Maharashtra: राज्यात 61,695 नवे कोरोनाबाधित, 349 मृत्यू; जाणून घ्या जिल्हावार आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 09:09 PM2021-04-15T21:09:57+5:302021-04-15T21:29:54+5:30

CoronaVirus in Maharashtra: आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

61,695 new corona Patient in the Maharashtra, 349 deaths; Find out the district wise number | CoronaVirus in Maharashtra: राज्यात 61,695 नवे कोरोनाबाधित, 349 मृत्यू; जाणून घ्या जिल्हावार आकडेवारी

CoronaVirus in Maharashtra: राज्यात 61,695 नवे कोरोनाबाधित, 349 मृत्यू; जाणून घ्या जिल्हावार आकडेवारी

Next

राज्यात आज लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. कडक ल़ॉकडाऊनची अंमलबजावणी अनेक ठिकाणी कमी प्रमाणात झालेली असताना आजची राज्यातील कोरोना बाधितांची (corona virus) आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज ५३,३३५ रुग्ण बरे झाले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाला आहे. (61,695 new corona Patient in the Maharashtra, 349 deaths today)


राज्यात आज दिवसभरात ६१,६९५ नवीन रुग्णांचे निदान झाले. ३४९  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


जाणून घ्या जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी...

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

५,५३,४०४

४,५५,२९३

१२,१९७

१,१६१

८४,७५३

ठाणे

४,३२,७७९

३,४३,२१०

६,३४५

३१

८३,१९३

पालघर

६६,९१९

५६,२६२

१,१२५

१०

९,५२२

रायगड

९७,६७४

८५,९९९

१,७४९

९,९२४

रत्नागिरी

१४,९९९

१२,३५८

४३७

२,२०२

सिंधुदुर्ग

९,२७१

७,१७२

२०८

१,८९१

पुणे

६,८९,२७४

५,६७,६०२

८,६९५

५४

१,१२,९२३

सातारा

७७,३९८

६५,५७१

१,९८२

९,८३६

सांगली

६१,३९५

५४,१३१

१,८९८

५,३६४

१०

कोल्हापूर

५४,८४४

५०,५००

१,७१४

२,६२७

११

सोलापूर

८१,३२२

६८,६४४

२,०४५

५४

१०,५७९

१२

नाशिक

२,३६,८२९

१,८७,१९३

२,५१८

४७,११७

१३

अहमदनगर

१,२४,३१०

१,०७,६५२

१,३८१

१५,२७६

१४

जळगाव

१,०२,७२०

८९,१५२

१,६८१

२७

११,८६०

१५

नंदूरबार

२६,७५३

१९,२५०

३७१

७,१३१

१६

धुळे

३२,९४६

२५,१०८

४०४

७,४३०

१७

औरंगाबाद

१,०४,३१०

८८,६९८

१,५११

१४

१४,०८७

१८

जालना

३२,५३६

२४,१२०

५२९

७,८८६

१९

बीड

३६,७१८

२८,९८६

७२२

७,००१

२०

लातूर

५०,६८५

३४,८३१

८२२

१५,०२८

२१

परभणी

२३,३३०

१३,२१३

४३५

११

९,६७१

२२

हिंगोली

९,९७५

७,८८७

१२३

१,९६५

२३

नांदेड

६५,०४३

५०,१३९

१,१२१

१३,७७६

२४

उस्मानाबाद

२८,१७८

२१,९८६

६६७

१७

५,५०८

२५

अमरावती

५४,१७५

४८,८२४

७१३

४,६३६

२६

अकोला

३३,४७८

२९,४५७

५२८

३,४८९

२७

वाशिम

२०,७२६

१७,६४३

२१०

२,८७०

२८

बुलढाणा

३७,०४६

३३,१८७

३२०

३,५३४

२९

यवतमाळ

३२,७२२

२८,३८०

५९९

३,७३९

३०

नागपूर

३,१०,८३५

२,३७,००९

४,४१५

४६

६९,३६५

३१

वर्धा

२८,६८८

२४,१५४

४०४

७६

४,०५४

३२

भंडारा

३३,९६४

२०,०३६

३३१

१३,५९४

३३

गोंदिया

२३,२१०

१५,९८३

२२४

६,९९७

३४

चंद्रपूर

३८,७७९

२८,९१६

५००

९,३६१

३५

गडचिरोली

१२,४७४

१०,५१०

१२१

१,८३५

 

इतर राज्ये/ देश

१४६

१०८

३६

 

एकूण

३६,३९,८५५

२९,५९,०५६

५९,१५३

,५८६

,२०,०६०

Web Title: 61,695 new corona Patient in the Maharashtra, 349 deaths; Find out the district wise number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.