मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, ४ ठार

By admin | Published: August 3, 2016 10:06 AM2016-08-03T10:06:02+5:302016-08-03T10:10:28+5:30

मृत्यूचा महामार्ग बनलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला.

Accident on Mumbai-Pune Expressway, 4 killed | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, ४ ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, ४ ठार

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - मृत्यूचा महामार्ग बनलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. मळवली जवळील देवलेपुल येथे कारचा अपघात झाला. या दुर्घटनेत ४ ठार झाले असून एकजण जखमी झाला आहे.  सकाळी ९:३५ वाजता हा अपघात झाला. मुंबईहून  कार पुण्याकडे येत असताना हा अपघात झाला.

Web Title: Accident on Mumbai-Pune Expressway, 4 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.