नागपूरमध्ये लग्नाच्या बसला अपघात, १४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 10:04 AM2016-04-28T10:04:55+5:302016-04-28T10:04:55+5:30

नागपूरच्या उंटखाना चौकामध्ये लग्नाच्या व-हाडाची बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

An accident took place in Nagpur, 14 injured | नागपूरमध्ये लग्नाच्या बसला अपघात, १४ जखमी

नागपूरमध्ये लग्नाच्या बसला अपघात, १४ जखमी

Next

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. २८ - नागपूरच्या उंटखाना चौकामध्ये लग्नाच्या व-हाडाची बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.  या अपघातात १४ व-हाडी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. 
 
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उंटखाना चौकातून जाणा-या बसला ट्रकची धडक बसली. ट्रक बसच्या मधल्या भागावर जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा पुढचा भाग पार चेपून गेला आहे. 
 

Web Title: An accident took place in Nagpur, 14 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.