उस्मानाबदजवळ वारक-यांच्या गाडीला अपघात, ४ ठार

By admin | Published: July 7, 2014 10:12 AM2014-07-07T10:12:54+5:302014-07-07T13:24:45+5:30

उस्मानाबदजवळ वारक-यांच्या गाडीला अपघात होऊन ४ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident of Warak's car near Osmanabad, 4 killed | उस्मानाबदजवळ वारक-यांच्या गाडीला अपघात, ४ ठार

उस्मानाबदजवळ वारक-यांच्या गाडीला अपघात, ४ ठार

Next

ऑनलाइन टीम

तुळजापूर, दि. ७ - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला निघालेल्या वार-क-यांवर काळाने घाला घातला. 
उस्मानाबदजवळ वारक-यांच्या गाडीला अपघात होऊन ४ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ताकविकी गावाजवळ कार व जीपची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातातील मृत वारकरी कर्नाटकमधील बीदर जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे समजते. अपघातातील जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Web Title: Accident of Warak's car near Osmanabad, 4 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.