बेंचसाठी लाल फिती लावून कोल्हापुरात वकिलांचे आंदोलन

By admin | Published: August 29, 2014 03:17 AM2014-08-29T03:17:28+5:302014-08-29T03:17:28+5:30

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील वकिलांनी गुरुवारी लालफिती लावून कामकाज केले.

Advocates of the advocates of Kolhapur by wearing red ribbons for the bench | बेंचसाठी लाल फिती लावून कोल्हापुरात वकिलांचे आंदोलन

बेंचसाठी लाल फिती लावून कोल्हापुरात वकिलांचे आंदोलन

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील वकिलांनी गुरुवारी लालफिती लावून कामकाज केले.
शनिवारी एक दिवसीय लाक्षणिक बंद व न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. कोल्हापूरला खंडपीठ व तत्पूर्वी सर्किट बेंच व्हावे यासाठी तब्बल ५८ दिवस सहा जिल्ह्यांतील वकिलांनी काम बंद ठेवून धरणे आंदोलन केले. त्याची दखल मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी घेतली.

Web Title: Advocates of the advocates of Kolhapur by wearing red ribbons for the bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.