वाईत ‘चिल्लर’बाज उमेदवाराचा अर्ज बाद

By admin | Published: September 30, 2014 01:40 AM2014-09-30T01:40:54+5:302014-09-30T01:40:54+5:30

वाई विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करताना अनामत रकमेसाठी चिल्लर आणणारे रामदास जाधव यांचा अर्ज सोमवारी छाननीदरम्यान अवैध ठरविण्यात आला.

After the application of Winner 'Chillar' candidate candidate | वाईत ‘चिल्लर’बाज उमेदवाराचा अर्ज बाद

वाईत ‘चिल्लर’बाज उमेदवाराचा अर्ज बाद

Next
>सातारा : वाई विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करताना अनामत रकमेसाठी चिल्लर आणणारे रामदास जाधव यांचा अर्ज सोमवारी छाननीदरम्यान अवैध ठरविण्यात आला. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी निवडणुकीत अनामत रक्कम म्हणून दहा हजारांची चिल्लर आणली होती. 
ती मोजताना अधिका:यांना घाम फुटला होता. त्याच कल्पकतेचा आधार घेत रामदास जाधव यांनी चिल्लर आणली आणि ती मोजताना अधिका:यांना घाम फुटला. मात्र, सोमवारी झालेल्या छाननीदरम्यान अर्जावर स्वाक्षरीच केलेली नसल्याने रामदास जाधव यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: After the application of Winner 'Chillar' candidate candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.