कामगाराच्या मृत्यूनंतर कंपनी कार्यालावर हल्ला कामगारांचा उद्रेक

By admin | Published: July 5, 2016 09:01 PM2016-07-05T21:01:34+5:302016-07-05T21:01:34+5:30

कंपनीत काम करतांना कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना योग्य मोबदला दिला जावा, यावरुन कामगार व कंपनी व्यवस्थापनात मतभेद झाल्यानंतर त्याचे

After the death of the worker, the outbreak of the attack on the company office | कामगाराच्या मृत्यूनंतर कंपनी कार्यालावर हल्ला कामगारांचा उद्रेक

कामगाराच्या मृत्यूनंतर कंपनी कार्यालावर हल्ला कामगारांचा उद्रेक

Next
र्डूवाडी :
आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणार्‍या विविध पालख्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सर्व अधिकार्‍यांनी सज्ज राहावे, अशा सूचना पं.स. च्या सभापती शीला रजपूत यांनी बैठकीत दिल्या.
पंचायत समितीच्या वतीने आयोजित मासिक बैठकीत वीज मंडळाच्या ठेकेदारांमार्फत केलेल्या कामांची तपासणी करण्याचा अधिकार उपकार्यकारी अभियंता यांना स्थानिक पातळीवर देणे गरजेचे असताना ते अधिकार सहायक अभियंता पायाभूत सुविधा, बार्शी यांच्याकडे असल्याने त्याबाबतची गुणवत्ता तपासता येत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली.
यावेळी उपसभापती तुकाराम ढवळे, भारत शिंदे, भीमराव वजाळे, भारत कापरे, आप्पासाहेब वाघमोडे, शांता भोंग, सुंदरताई माळी, शारदादेवी पाटील, उमादेवी कदम, ता.पं.सदस्य, पं़ स़चे विविध अधिकारी उपस्थित होते.

Web Title: After the death of the worker, the outbreak of the attack on the company office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.