तहसीलदारांच्या आश्वासनानंतर पिंपरीतील महिलांचा हंडा मोर्चा मागे
By Admin | Published: October 8, 2016 12:50 AM2016-10-08T00:50:34+5:302016-10-08T00:50:34+5:30
सासवड (ता. पुरंदर) येथील तहसील कचेरी येथे पिंपरी येथील महिलांनी गावात पुन्हा टँकर सुरू व्हावा, या मागणीसाठी हंडा मोर्चा काढला.
class="web-title summary-content">Web Title: After the tahsildar's assurance, the women of Pimpri danda