पुन्हा आघाडीची सरशी
By admin | Published: September 5, 2014 01:50 AM2014-09-05T01:50:15+5:302014-09-05T01:50:15+5:30
2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर आली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती.
Next
2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर आली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. काँग्रेसला 69 आणि राष्ट्रवादीला 71 जागा मिळाल्या.
या निवडणुकीत सहा राष्ट्रीय, एक राज्यस्तरीय, इतर राज्यातील सहा पक्ष असे मान्यताप्राप्त 13 पक्षांसह मान्यता नसलेले नोंदणीकृत 44 पक्ष रिंगणात होते.
एकूण 2 हजार 678 उमेदवारांपैकी राष्ट्रीय पक्षांचे 695 तर, राज्यस्तरीय पक्षाचे (इतर राज्यांमधील राज्यस्तरीय पक्षांसह) 325 आणि मान्यता नसलेले नोंदणीकृत पक्षांचे 575 उमेदवार होते. काही अपक्षांसह 2क्21 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
एकूण मतदानाची नोंद झालेल्या या निवडणुकीत 1क्83 अपक्षांपैकी केवळ 19 अपक्ष विधानसभेर्पयत पोहोचले.
यातील 1क्क्2 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
राष्ट्रीय पक्ष
पक्ष उमेदवार विजयीअनामत जप्तमतेटक्केवारी काँग्रेस15769888,1क्,36321.क्6
राष्ट्रवादी काँग्रेस12471178,41,96218.75
भाजपा111541क्57,17,28713.67
माकपा163132,59,567क्.62
बसपा272क्26316,71,4294.क्क्
भाकपा15क्1559,242क्.14
इतर राज्यांमधील पक्ष
समाजवादी पार्टी95क्914,71,4251.13
जनता दल (एस)34क्3क्2,42,72क्क्.58
जनता दल (यू)17क्1716,891क्.क्4
राष्ट्रीय लोकदल12क्129,538क्.क्2
फॉर्वर्ड ब्लॉक2क्22,747क्.क्1
मुस्लीम लीग (केरळ)2क्2342क्.क्क्
मान्यता नसलेले नोंदणीकृत पक्ष (निवडक)
जन सुराज्य शक्ती194123,68,156क्.88
शेकाप432355,49,क्1क्1.31
भारिप बहुजन
महासंघ831765,16,2211.23
रिपाइं (ए)2क्1162,क्6,175क्.49
स्वतंत्र भारत पक्ष 7141,76,क्22क्.42
अ. भा. सेना2क्11869,986क्.17