पनुन काश्मीर संघटनेकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध

By admin | Published: July 16, 2017 01:21 PM2017-07-16T13:21:05+5:302017-07-16T14:55:04+5:30

अमरनाथ यात्रा येथे झालेल्या अतिरेकी हल्ला यांच्याविरोधात जाहीर निषेध म्हणून पनुन काश्मीर संघटनेने आंदोलन केले. आंदोलन

Announcement of the attack on the Amarnath Yatra by the Panun-Kashmir Association | पनुन काश्मीर संघटनेकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध

पनुन काश्मीर संघटनेकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.16 - अमरनाथ यात्रा येथे झालेल्या अतिरेकी हल्ला यांच्याविरोधात जाहीर निषेध म्हणून पनुन काश्मीर संघटनेने आंदोलन केले. आंदोलन अलका टॉकीज येथे येथे करण्यात आले. काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याठिकाणी होणारे भारतीय सैन्याचे हाल किंवा त्यांच्यावर होणारी दगडफेक यावर भारत सरकारने लवकर पाऊल उचलावे अशी संघटनेची मागणी आहे. प्रत्येक कश्मिरी हा भारतीय आहे त्याला भारत देशाची गरज आहे त्याला आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे असे पनुन काश्मीरचे समन्वयक राहुल कौल यांनी सांगितले आहे.यावेळी रोहित काजरू, रोहित भट, संजय धार, सुनील रैना, मिलिंद धर्माधिकारी हे संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Announcement of the attack on the Amarnath Yatra by the Panun-Kashmir Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.