दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

By Admin | Published: December 8, 2015 08:35 PM2015-12-08T20:35:19+5:302015-12-08T20:35:19+5:30

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या २०१६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार दहावीच्या परिक्षेला

Announcing the Class X exam schedule | दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ -  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या २०१६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार दहावीच्या परिक्षेला १ मार्च २०१६ पासून सुरूवात होणार आहे. दरम्यान या वेळासंदर्भात माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पहायला मिळेल. 
 
वेळापत्रक -
1. मराठी – मंगळवार -1/3/2016
2. हिंदी – गुरुवार – 3/3/2016
3. इंग्रजी – शनिवार – 5/3/2016
4. बीजगणित – मंगळवार – 8/3/2016
5. भूमिती – गुरुवार – 10/3/2016
6. विज्ञान व तंत्रज्ञान (पेपर-1) – शनिवार – 12/3/2016
7. विज्ञान व तंत्रज्ञान(पेपर-2) – मंगळवार -15/3/2016
8. इतिहास राज्यशास्त्र – गुरुवार -17/3/2016
9. भूगोल अर्थशास्त्र – शनिवार – 19/3/2016
10. ICT – मंगळवार – 22/03/2016
 

Web Title: Announcing the Class X exam schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.