नाशिकच्या कार्गो सेवेचा दुसऱ्यांदा उपयोग
By admin | Published: July 26, 2016 06:14 PM2016-07-26T18:14:36+5:302016-07-26T18:15:43+5:30
नाशिकच्या ओझर विमान तळाजवळील हलकोनच्या कार्गो सेवेचा आज दुसऱ्यांदा वापर करण्यात आला। नाशिक येथील उद्योजक हेमंत सानप यांच्या सानप ऍग्रो एक्स्पोर्ट कंपनीच्या 1678 जिवंत बकऱ्या
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २६ : नाशिकच्या ओझर विमान तळाजवळील हलकोनच्या कार्गो सेवेचा आज दुसऱ्यांदा वापर करण्यात आला. नाशिक येथील उद्योजक हेमंत सानप यांच्या सानप ऍग्रो एक्स्पोर्ट कंपनीच्या 1678 जिवंत बकऱ्या अमिगो लॉजिस्टिक या खासगी माल वाहू विमानाने दुबई इथं पाठवण्यात आला. हिंदुस्थान एरोनेटिक्स लिमिटेड आणि कॉनकर्ण यांनी संयुक्तरित्या कंपनी स्थापन करून त्यामाध्यमातून 2011 मध्ये हि सुविधा उपलब्ध करून दिला मात्र त्याचा आजवर वापर होत नव्हता मात्र आता गेल्या 15 तारखेला आणि आज दुबईत बकऱ्याची निर्यात करून या सेवेला प्रारंभ झाला आहे.