शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 06:04 AM2021-01-15T06:04:00+5:302021-01-15T06:04:44+5:30

तीन टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम जानेवारी २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

Arrears of increased inflation allowance to government employees | शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी

शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. 
त्यानुसार १ जानेवारी २०१९ पासून ३० जून २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता ९ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. तीन टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम जानेवारी २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

Web Title: Arrears of increased inflation allowance to government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई