बाबलेश, सुलभाचे सलग ७० तास गायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 12:20 AM2016-10-28T00:20:41+5:302016-10-28T00:20:41+5:30
शहरातील प्रसिद्ध गायक बाबलेश ऊर्फ बाबा गडलिंग आणि गायिका सुलभा खोब्रागडे नागपूर यांनी गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव व्हावे,
Next
रळी : राकाँचे जेष्ठ नेते माजी जि. प. अध्यक्ष पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनाबद्दल मुंडे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गुरूवारी राकाँ अध्यक्ष खा. शरद पवार येथे आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधून धीर दिला.
बारामती येथून हेलिकॉप्टरद्वारे खा. पवार सकाळी ९ वाजता येथे दाखल झाले. त्यांनी पंडितअण्णा मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदारांजंली व्यक्त केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी खा. पवार म्हणाले, पंडितअण्णा मुंडे यांना विकासाची तळमळ होती. शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेविषयी त्यांना वाटणारी तळमळ वाखाणण्याजोगी होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी मुंडे कुटुंबियांचे सांत्वन केले. माजी मंत्री प्रकाश सोळंके, सुरेश धस, बारामतीचे नगराध्यक्ष योगेश जगताप, आ. मधुसूदन केंद्रे, आ. अमरसिंह पंडित, माजी आ. पृथ्वीराज साठे, जि. प. सभापती बजरंग सोनव