भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने - दानवे
By admin | Published: June 12, 2017 02:11 AM2017-06-12T02:11:59+5:302017-06-12T02:11:59+5:30
केवळ अल्पभूधारक नव्हे तर सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णयामुळे भाजपा सरकार सदैव शेतकऱ्यांची बाजू घेत असल्याचे सिद्ध झाले आहे
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ अल्पभूधारक नव्हे तर सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णयामुळे भाजपा सरकार सदैव शेतकऱ्यांची बाजू घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चाधिकार समितीचे प्रमुख महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अभिनंदन केले.
केंद्र सरकारने आणि भाजपाच्या
राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना
केली आहे, असेही ते म्हणाले.