भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

By admin | Published: June 12, 2015 03:56 AM2015-06-12T03:56:42+5:302015-06-12T03:56:42+5:30

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून १४ उपाध्यक्ष,

BJP state executive announcing | भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Next

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून १४ उपाध्यक्ष, पाच सरचिटणीस व १२ चिटणीसांचा समावेश आहे.
कार्यकारिणी अशी : अध्यक्ष - रावसाहेब दानवे, उपाध्यक्ष - आ. चैनसुख संचेती, आ. मंगलप्रभात लोढा, आ. सुभाष देशमुख, खा. नाना पटोले, नीता केळकर, आ. सुधाकर देशमुख, आ. सुरेश खाडे, भास्करराव पाटील खतगावकर, कांताताई नलावडे, आ. डॉ. सुनील देशमुख, गोविंद केंद्रे, भागवत कराड, बाळासाहेब गावडे, शिवाजी कांबळे. सरचिटणीस - सुजितसिंह ठाकूर, आ. संभाजी पाटील निलंगेकर, अतुल भातखळकर, डॉ. रामदास आंबटकर, सरचिटणीस (संघटन) - रवींद्र भुसारी. कोषाध्यक्ष - शायना एन. सी.
चिटणीस - योगेश गोगावले, डॉ. विनय नातू, मंजुळा गावीत, अतुल भोसले, आ. स्मिता वाघ, आ. नरेंद्र पवार, मायाताई इवनाते, स्रेहलता कोल्हे, राजन तेली, अर्चना वाणी, मनोज पांगारकर, संजय पांडे.
विविध आघाड्यांचे प्रदेश अध्यक्ष : युवक आघाडी - आ. योगेश टिळेकर (पुणे), महिला आघाडी - अ‍ॅड. माधवी नाईक (ठाणे), अनुसूचित जाती - सुभाष पारधी (नागपूर), आदिवासी आघाडी - खा. अशोक नेते (गडचिरोली), अल्पसंख्याक आघाडी - जमाल सिद्दीकी (नागपूर), शेतकरी आघाडी - ज्ञानोबा मुंडे (औरंगाबाद). प्रवक्ते - माधव भंडारी, मधु चव्हाण, आ. राम कदम, केशव उपाध्ये, प्रा. सुहास फरांदे, गिरीश व्यास,
शिरीष बोराळकर, गणेश हाके.
प्रदेश कार्यालय प्रभारी - प्रतापभाई आशर, कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी, सहकार्यालय मंत्री शरद चव्हाण आणि भरत राऊत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: BJP state executive announcing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.