बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By admin | Published: August 3, 2016 07:02 PM2016-08-03T19:02:19+5:302016-08-03T19:02:19+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा ब्रिटीशकालीन पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्या पुलावरून जाणा-या राजापूर-बोरिवली

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

Next

ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा ब्रिटीशकालीन पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्या पुलावरून जाणा-या राजापूर-बोरिवली आणि जयगड- मुंबई या दोन एसटी बससह 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेली आहेत. तर दुसरीकडे, या दुर्घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी या दुर्घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले...अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...

 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.